CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

सी.सी.एल. कडून आश्रय ट्रस्टला ॲम्बुलन्स भेट

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर, रिपोर्टर) : कॉलेज ऑफ क्लब लीडर्स (सीसीएल) चे रौप्य महोत्सवी अध्यक्ष डीजीएनडी रोटेरियन मिलिंद कुलकर्णी आणि ग्रेट वयोवृद्ध रोटेरियन प्रितपालसिंग भाटिया यांच्या हस्ते दि.२ फेब्रुवारी २०२१ रोजी डोंबिवलीतील आश्रय हाॅस्पीटलला एक ॲम्बुलन्स सप्रेम भेट देण्यात आली.

यावेळी माधवी आणि मिलिंद कुलकर्णी यांची विवाहपूर्ती साजरी करण्यात आली.रोटेरियन हरप्रीतसिंग भाटिया,रोटेरियन राजेश कदम,रोटेरियन सरगेराव सावंत,रोटेरियन राजेश जयस्वाल,रोटेरियन उमेश चव्हाण उपस्थित होते.आश्रय ट्रस्टचे अध्यक्ष आर.टी.अरुण पाटील व श्री.एन.आर. हेगडे,आश्रय ट्रस्टचे सेक्रेटरी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व सर्वांचे आभार मानले.