CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डोंबिवली तून दुसरा धक्का

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर) : कडोंमपाचे मनसेचे माजी विरोधी पक्षनेते १० वर्षे मनसेतून नगरसेवक पद भुषवलेले मंदार हळबे यांनी आज मनसेला रामराम करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंदार यांचे भाजपमध्ये स्वागत करून पक्षात पक्षात प्रवेश दिला.मंदार बरोबर मनसेचे अनेक पक्ष कार्यकर्ते यांनीही भाजपत प्रवेश केला .

काल मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम व साथीदार यांनी खासदार डॉ .श्रीकांत शिंदे व सेनानेत्याच्या उपस्थित शिवसेनेचे शिवबंधन बांधले होते.त्यामुळे मनसेला आज दुसरा धक्का बसला. यामुळे डोंबिवली परिसरातून मनसे हद्दपार होणार का? अशी चर्चा सुरू आहे.