CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवलीत १५० फुटाचा तिरंगा डौलाने फडकला

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

डोंबिवलीत १५० फुटाचा तिरंगा डौलाने फडकला

डोंबिवली (क्राईम बॉर्डर) : दि. २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०.०५ ला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून डोंबिवली येथे दत्त नगर चौकात १५० फूट उंचीचा ध्वज उभारण्यात आला असून सदर ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंचीचा तिरंगा असणार आहे.ध्वजारोहण खा.डॉ श्रीकांत शिंदे,कडोंमपा आयुक्त सूर्यवंशी साहेब,डीसीपी विवेक पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्थानिक नगरसेवक राजेश मोरे यांच्या अथांग परिश्रमाने व पाठपुराव्याने १५० फूट उंच राष्ट्रीय ध्वज फडकविला गेला. यामुळे डोंबिवली शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला‌.

ध्वजारोहण सोहळ्यास हजारो नागरिक आणि विविध पक्षाचे पदाधिकारी, वैद्यकीय सेवेतील ,कडोंमपाचे कर्मचारी, अधिकारी आणि पत्रकार बांधव,डोंबिवली येथील चारही पोलीस स्टेशनचे अधिकारी वाहतूकशाखेचे अधिकारी इत्यादी यांच्या उपस्थित पार पडला.