CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११००० हजारांचा धनादेश सुपूर्द

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११००० हजारांचा धनादेश सुपूर्द

ठाण्यात सुधागड तालुकावासियांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ या संस्थेतर्फे रुपये ११००० अकरा हजाराचा चा धनादेश सुधागड तालुका तहसिलदार दिलीप रायण्णावर यांस कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करताना संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, तालुक्यातील आदर्श शिक्षक बळीराम निंबाळकर सर, शिक्षण समितीप्रमुख वसंत लहाने आणि सरचिटणीस राजु पातेरे आदी उपस्थित होते.