CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

२० जून पर्यंत तेनझिंग नोर्गे राष्ट्रिय साहसी पुरस्कार व राष्ट्रिय युवा पुरस्कारासाठी अर्ज करा. -स्नेहल साळूंखे,जिल्हा क्रीडा अधिकारी,ठाणे

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

२० जून पर्यंत तेनझिंग नोर्गे राष्ट्रिय साहसी पुरस्कार व राष्ट्रिय युवा पुरस्कारासाठी अर्ज करा. -स्नेहल साळूंखे,जिल्हा क्रीडा अधिकारी,ठाणे

ठाणे दि.११ (व्ही.शिवम ) :केंद्र शासनाच्या युआ कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी “ तेनझिंग नोर्गे ” राष्ट्रिय साहसी पुरस्कार सन २०१९ व राष्ट्रिय युवा पुरस्कार २०१७-१८ आणि २०१८-१९ साठी नामांकने सादर करण्याबाबत कळविले आहे. तेनझिंग नोर्गे राष्ट्रिय साहसी पुरस्कार हा देशातील भूमी, समूद्र, आणि हवेच्या साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या साहसी खेळाडू यांना व राष्ट्रिय युवा पुरस्कार राष्ट्रिय विकास आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या युवांना देण्यात येतो. सदरच्या पुरस्कारा बाबतची नियमावली www.yas.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी दि. २० जून २०२० पर्यंत क्रीडा संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालय, ठाणे (दूरध्वनी क्रमांक- ०२२-२५३६८७५५) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे स्नेहल साळूंखे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे ,

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - ९६१९६३००३५/९९८७४९६१३६