CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

पोलीस पत्नी मनोगत:पोलीस पत्नी सौ.शितल पाटील

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

पोलीस पत्नी मनोगत:पोलीस पत्नी सौ.शितल पाटील

मार्च,एप्रिल,मे हे महिने लॉक डाऊन मध्येच गेले.जून महिना आला सगळी सुट्टी अशीच गेली.वर्षातून एकदा माहेरी जायला भेटतं,ते पण जाता आलं नाही.मनात स्वतःचा थोडा राग पण आला.परत लक्षात आलं आपण एका पोलीस ऑफिसरची पत्नी आहे.आता जी परिस्थिती आहे, अशा मध्ये यांना एकटं टाकून जाणं हे मनाला पटतच नाही,कारण या अशा वेळी महाराष्ट्राच्या जनतेसाठी सगळे पोलीस रात्रं-दिवस काम करताहेत .

 

अशा माझ्या पोलीस(नवऱ्याची)सेवा करण्याची संधी मला मिळाली.जनतेची सेवा करतोय माझा नवरा,सगळे त्याला खाकी वर्दीतला देव मानू लागले.अशा देवाची मी पत्नी यांच्यासाठी नाही कुठे जायला मिळाले म्हणून काय हरकत आहे.याचा उलट मला अभिमान आहे.

 

आपला नवरा लाखो जनतेला सांभाळतो मग आपण त्यांची काळजी घेतोय ही अभिमानाची गोष्ट आहे.पोलीस पतीची सेवा म्हणजेच देश सेवा आपल्या हातून घडते हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे‌.गर्व आहे मला मी पोलीसाची पत्नी आहे.

 

पोलीस पत्नी : सौ.शितल अविनाश पाटील

(मनोगत व्यक्त करणाऱ्या सौ.शितल पाटील यांचे पती पोलीस अधिकारी श्री.अविनाश पाटील हे रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलीस ठाण्याचे इन्चार्ज आहेत.)