CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मावळातील गोर गरिबांना मिळणार एक महिन्याचे राशन…सुनील शेळके

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

मावळातील गोर गरिबांना मिळणार एक महिन्याचे राशन…सुनील शेळके

लोणावळाः मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी नुकतीच लोणावळयाला भेट दिली . यावेळी दोन हजार कुटूंबांना मदत करण्यात येणार आहे. ज्यांचाकडे रेशनिंग कार्ड नाही अशा सर्व गोर गरीबांना एक महिना पुरेल एवढे धान्य वितरीत करण्यात येणार आहे.

. यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार , पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे , पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव , नगरसेवक भरत हारपुडे , शादान चौधरी , कल्पना आखाडे , आरोही तळेगांवकर , अंजनी कडू , सेजल परमार , सिंधू परदेशी , निखील कविश्वर , लोणावळा शहर काँग्रेसचे विलास बडेकर , दत्तात्रय गवळी , राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष जीवन गायकवाड , प्रमोद गायकवाड,मनसे लोणावळा शहरप्रमुख भरत चिकणे , भोसले , मुकेश परमार , बाळासाहेब कडू आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.तर युवा कार्यकर्ते अशोक ढाकोळ, धनंजय काळोखे, दिपक मालपोटे, अविनाश ढमढेरे इत्यादिनी कार्य सांभाळले. यावेळी आमदार शेळके यांनी आता पर्यंत घरात राहून सहकार्य केले तसेच यापुढेही घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन केले.