CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

यावल येथे पाचव्या दिवशी बाप्पाला निरोप

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

यावल :- (सौ.नयना निलेश चौधरी )- : यावल शहरात दुपारी १ वाजेपासून मिरवणुका निघायला सुरुवात झाली. मिरवणुक मुख्य मार्गावर सांयकाळी दाखल झाल्या. यावल शहरात २१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ होते. विविध प्रकारचे वाद्य - वृंदाच्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. मिरवणूक मुख्य मार्गावरून जात होत्या. नगरपालिका जवळील रेणुका माता मंदिराजवळ समारोप करण्यात आला . लहान मंडळाकरिता नगरपलिकेच्या वतीने श्री तारकेश्वर महादेव मंदिराजवळ कुंड तयार केले होते. काही मंडळ तापी नदीवर बाप्पाला निरोप दिला.

विसर्जन मिरवणुकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्य पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंग, पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर हे अधिकारी शहरात तळ ठोकून होते.