CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
भुसावळ :- 'मेरी मिट्टी मेरा देश' या उपक्रमाच्या अर्तंगत प्राध्यापक सचिन नांद्रे संचालक राष्ट्रीय सेवा योजना कवियित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव आपले भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आझादी का अमृत कलश महोत्सव पर्व साजरा करत असतांना 'मेरी मिट्टी मेरा देश' हा संकल्प केला होता. त्या अनुक्षघान महाराष्ट्राचे उच्च व तज्ञ शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील राष्ट्रीय सेवा आयोगाचे सल्लागार समिती सदस्य आदरणय राजेशजी पांडे तसेच प्राचार्य संजय चाकणे राष्ट्रीय सेवा योजनाचे राज्य संपर्क कार्यकारी रामेश्वर कोठावडे सर यांच्या प्रयत्नान पूर्ण महाराष्ट्रभर सेल्फी विथ मिट्टी हा कार्यक्रम राबवण्यात आला. हा कार्यक्रम राबवत असतांना प्रत्येक महाविद्यलयाने ७५ अमृत वाटीका तयार केल्या.
प्रत्येक महाविद्यालयात अमृत कलश कलेक्शन तयार केले गेलेले आहे. ते अमृत कलश आज ते स्पेशल ट्रेनने ३१ ऑक्टोबर दिल्लीला कर्तव्य पथावर जात आहे. त्यामध्ये आपल्या विद्यापीठाचा ३२ लोकांचा हा संघ जात आहे. त्याच्यामध्ये २ संघ व्यवस्थापक आहे. ३० स्वयंसेवक आहे. आपल्या प्रत्येक तालुक्याचं नेतृत्व करीत आहे आणि नेतृत्व करत असतांना आपल्या खान्देशातील स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिल. त्या प्रत्येक गावातील मानी दिल्लीच्या कर्तव्य पथावर पोहचले आहे. आपल्या मातीचा गौरव होत असतांना आपल्याला अभिमान वाटतो आहे की आपल्य मातीचा गौरव दिल्लीत होतो आहे. गेल्या ७५ वर्षात काय कमवलं आणि काय गमवंल येथे आपला इतिहास लिहिला जाणार आहे. आणि आपल्या साक्षीदार स्वयंसेवक राहणार आह त्या मातीमध्ये अमृत वाटीका तयार करण्यात येणार आहे. त्या वाटीकामध्ये ७५ प्रकारच्या वनस्पती लवल्या जाणार आहे. आणि ते २०४७ पर्यंत त अमृत वाटिका सगळ्यात मोठी झालेली दिसेल. हे आपल्यासाठी, अभिमानाची गोष्ट आहे. आणि तरुणांना आपाल्या माती बद्दल आर्दश निर्माण व्हावा. किंवा ज्याच्यामुळे स्वातंत्र्य निर्माण झाला. त्या लोकांना स्वातंत्र्यकरिता बलिदान दिले होते. त्यांची आठवण व्हावी. त्यासाठी अमृत कलश यात्रा करण्यात येत आहे.
'मेरी मिट्टी मेरा देश' यासाठी स्पेशल ट्रेन पुण्यावरून भुसावळला आली. व तिथे श्रीमती प.क. कोटेचा महाविद्यालयाचे एन.एस.एस च्या अध्यक्ष डॉ. प्रा. जान्हवी तळेगांवकर, प्रा. निता चोरडिया व प्रा. नेतनरावकर सर, पि.ओ. नहाटाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेन्द्र माडेकर, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रा. ममता बेन पाटील, महिरे सर, व यावल येथून प्रा. पवार हे उपस्थित होते. नंतर अमृत कलश घेऊन स्वयंसेवक ट्रेनमधून दिल्लीकडे रवान झाले.