CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मातोश्री अंजनाबाई खापरे यांच्या पुण्यतिथी निमित्त वस्तीगृहात गणवेश वाटप

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

मातोश्री अंजनाबाई खापरे यांच्या पुण्यतिथी निमित्त वस्तीगृहात गणवेश वाटप

नाशिक : कल्याण येथे वास्तव्यास असलेले व नांदुर्डी येथील रहिवाशी वसंत खापरे यांनी त्यांच्या मातोश्री अंजनाबाई खापरे यांच्या चौदाव्या पुण्यतिथी निमित्त जय कालिका माता एज्युकेशन संस्था संचलित - जैन गुरुकुल वस्तीगृहामधील अनाथ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व खाऊचे वाटप केले .

यासाठी कल्याण येथील उद्योजक हसमुखभाई पटेल यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी वसंत खापरे, अशोकराव पोटे, लिलाबाई निमसे, वनिता खापरे सोनाली शिंदे तसेच संस्थेचे संस्थाचालक व विद्यार्थी उपस्थित होते.