CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

पो.उप.आधिक्षक श्री. प्रभाकर रायते (से.नि.) यांचा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून सन्मान

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

नाशिक ( प्रतिनिधी) : नुकताच अहमदनगर येथे सरंपच सेवा संघ नगर च्या वतीने शिगंवे हायस्कूल चे मा .मुख्याध्यापक श्री डि .के .भुसारे सर यांच्या हस्ते मा .श्री प्रभाकर कारभारी रायते सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक जळगाव यांचा ऊत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्काराने सन्मान करण्यात आला.