CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
जळगाव : दि.२३ जानेवारी २०२३ रोजी हिंदुह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त जळगाव महानगरपालिके मध्ये माल्यार्पण कार्यक्रम सकाळी अकरा वाजता बाळासाहेबांची शिवसेना तर्फे आयोजित करण्यात आला होता.यावेळी अँड. दिलीप बबनराव पोकळे गटनेता जळगाव महानगरपालिका व सन्मानिय पदाधिकारी उपस्थित होते.