CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

निभोरा येथे चोरट्यांनी पोस्टाची तिजोरी लांबविली

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

निभोरा येथे चोरट्यांनी पोस्टाची तिजोरी लांबविली

प्रतिनिधी निलेश चौधरी

रावेर : निभोंरा येथील वडगांव रस्त्यावर असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये दि.५ नोव्हेंबरला रात्री ११ ते ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पोस्ट ऑफिसच्या दरवाज्याचे कुलूप तोडुन सिमेंट कॉक्रिटमध्ये बसवलेली २ क्विंटल वजनाची तिजोरी कॉक्रिट तोडून चोरून नेली .चोरून नेलेल्या पोस्टाच्या तिजोरीतील २१,५००/- रुपये तसचे भारतीय पोस्टल ऑर्डर ९००/- चा मुद्देमाल चोरून नेला . उपडाकपाल प्रकाश चौधरी वय ५६ रा . भुसावळ फिर्याद दिल्यानंतर १९०/ २२ भां.द.वि. ४५७, ३८० याप्रमाणे निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

घटनास्थळी फैजपूर विभागाचे डिवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील, श्वान पथक, फिंगर प्रिंट स्टॉफ तसेच निभोंरा पोलीस स्टेशनचे प्रभारी स.पो.निरी. सिध्देश्वर आखेगावकर, पो. उप.निरी. काशिनाथ कोळबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो. हे . कॉ . विकास कोल्हे हे करीत आहे.