CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

वरणगांव बसस्थानक चौकात राष्ट्रवादीतर्फे अब्दुल सत्तारांचा निषेध

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

वरणगांव बसस्थानक चौकात राष्ट्रवादीतर्फे अब्दुल सत्तारांचा निषेध

निलेश चौधरी

वरणगांव : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वाक्य वापरले . अब्दुल सत्तार " इतकी भिकार xx झाली . सुप्रियाताई सुळे त्यांनाही देऊ " असे म्हटले .पुन्हा एकदा सत्तार यांनी " ते आम्हांला खोके बोलू लागले आहेत आमचे खोके त्यांचे डोके तपासावे " . अब्दुल सत्तार यांच्य शब्दाला तोंड फुटले आहे.म्हणून राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली.

जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र चौधरी , जिल्हा प्रवक्ते वाय आर . पाटील सर , तालुका अध्यक्ष दिपक मराठे . सुधाकर जावळे, मनोज कोलते, कैलाश मराठे, जितेंद्र तावडे, पप्पू जकातदार, कुरेशी, वैशाली मराठे, वंदना पाटील, प्रतिभा तावडे, रंजना पाटील, आदी उपस्थित होते . वरणगांव बसस्थानकात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याला जोडे मारून व पुतळा जाळला आणि निषेध व्यक्त केला .