CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

वरणगांव शहरात सरदार वल्लभभाई पटेल जंयती मोठ्या उत्साहात साजरी

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

प्राजक्ता चौधरी
वरणगांव:- शहरात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीचे आयोजन वरणगांव शहरात करण्यात आले . मिरवणूकीचे उद्‌घाटन व पूजन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते झाले . त्यावेळी माजी नगरसेवक सुधाकर जावळे , राजेंद्र विश्वनाथ चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्याचे दिपक मराठे, राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष वाय आर पाटील सर, हितेश भंगाळे , सुशिल भंगाळे , शुभंग जावळे, योगेश जावळे, अतुल झांबरे, किशोर भंगाळे सर्व सरदार वल्लभभाई सदस्य उपस्थित होते. मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली.


३१ ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयती . सरदार वल्लभभाई पटेलांनी यांनी देशामध्ये एकाकमता एक संघ हा एक देश ठेवला होता . मोलाचे योगदान दिले आहे . त्यावेळी स्वातंत्र्याच पूर्व त्यावेळी देशामध्ये ६५- ६५ संस्थान होते . त्यांना एकत्र करण त्यांना हिदुस्थाननध्ये समाविष्ठ करणे अत्यंत कठीण काम करलं तीन संस्थानी याला विरोध करीत होते . त्याच्यावर मिल्ट्री घेवून त्यांना विलिन करून भाग पाडलं . त्यामुळे हा देश एक संघ राहला . हा देश हिदुस्थान देश म्हणजे राष्ट्रसंघ म्हणून राहला . अन्यथा ३६५ राष्ट्र यामध्ये झाले असते . सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान आहे. या हिंदुस्थानमध्ये प्रशासकीय सुधारणा IAS IPS IRS या ज्या आहेत . त्यावेळी त्यांच्या कालखंडात सुरु केल्या देशात प्रशासिय यंत्रणा मजबूत केली. आज हा दिवस जो आहे . एकता दिवस साजरा करतो . म्हणजे unitday म्हणजे देश एक संघ झाला . सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोलाचे योगदान आहे .