CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार

Jalgaon कापूसवाडी :- जळगाव जिल्हातील ही घटना रूख्मीणी नगरातील तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावातील रुख्मीणी नगरात राहणारी ३२ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह राहायला आहे. शिवकॉलनीत राहणारा निलेश दत्तात्रय सोनजे याने तरूणीला लग्नाचे अमिष दाखवत १२ मे २०१९ ते १३ सप्टेंबर २०२२ दरम्यान वेळोवळी तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा अत्याचार सहन न झाल्याने तरूणीने संबंध ठेवण्यास नकार दिला. याचा रागातून निलेश सोनजे याने तरूणीला मारहाण करून तिला व तिच्या परिवाराला जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे.

याप्रकरणी तरूणीने रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून संशयित आरोपी निलेश दत्तात्रय सोनजे रा. शिवकॉलनी जळगाव याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तास सपोनि रोहिदास गभाले करीत आहे.