CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
रामनगर पोलीस ठाणे डोंबिवली येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील यांच्या मातोश्री कै. कल्पनाबाई अशोक पाटील मु.राजवड, जिल्हा जळगाव यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक ७ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुले ,सुना ,नातवंडे असा भला मोठा परिवार आहे. कै. कल्पनाबाई ह्या खूपच मनमोकळ्या साध्या भोळ्या स्वभावाच्या व धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या त्यांची साधी राहणी व उच्च विचार होते.पो.कॉ.निलेश पाटील यांच्या दुःखात क्राईम बॉर्डर परिवार सहभागी आहे.