CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

नाभिक समाज विकास मंडळ जळगाव शहर आयोजित श्री गणपती,श्री. विठ्ठल रुक्मिणी सह संत शिरोमणी सेना महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

crime border news network

जळगाव : येथे नाभिक समाज विकास मंडळ जळगाव शहर आयोजित आज दि. शुक्रवार चैत्र शुद्ध १४ द मनत चतुर्दशी च्या शुभमुहूर्तावर श्री गणपती,श्री. विठ्ठल रुक्मिणी सह संत शिरोमणी सेना महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून मंदिराचा लोकार्पण सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रम अशोक नगर (अयोध्या नगर) जळगाव येथे संपन्न झाला .कार्यक्रमाला भारत माता,श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन करुन करण्यात आले,तसेच मंदिर लोकार्पण माजी नगराध्यक्ष सौ सिंधूताई कोल्हे व सौ आशाताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष ओबीसीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री कल्याणराव दळे.होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगांव शहराचे आमदार श्री राजुमामा भोळे,समाज सेविका सौ.सरिता माळी कोल्हे, राज्य कार्याध्यक्ष श्री.दामोधर काका बिडवे,नाभिक समाज जळगांव जिल्हा अध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे,नगर सेवक सौ.रंजना वानखेडे, डॉ. वीरण खडके,सौ.मीनाक्षी पाटील,सुनील खडके,जितेंद्र मराठे,सुनील सरोदे,पियूष कोल्हे,महिला प्रदेशध्यक्ष सौ. भारती सोनवणे संपर्क प्रमुख,श्री.किशोर सुर्यवंशी, कर्मचारी जिल्हा अध्यक्ष मनोहर खोंडे, महिला जिल्हाध्यक्ष सौ संगीता गवळी ,युवक जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे महाराष्ट्र नाभिक महामंडळ जि. *उपाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, शिवाजीराव बहाळकर, उमाकांत निकम, प्रशांत बानाईत,सचिव कुमार सिरामे,सहकार्याध्यक्ष किशोर वाघ,सरचिटणीस रवींद्र शिरसाठ, उपस्थित होते ता.अध्यक्ष दिलीप जगताप, कर्मचारी जिल्हा कार्याध्यक्ष संजय वाघ.राज्य सदस्य श्री सुनील बोरसे,श्री,सुधाकर संनासे राजकुमार गवळी इ.उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाभिक विकास मंडळाचे स.अध्यक्ष श्री.जगदीश वाघ,सूत्र संचालन श्री. मनोहर खोंडे व श्री चंद्रकांत सोनगीरे तर आभार मंडळाचे कार्याध्यक्ष उदय पवार यांनी मानले,यावेळी जळगांव जिल्हा सकल नाभिक समाज जाती पोटजाती जनगणना व वधू वर नाव नोंदणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ ऑनलाईन (LINK) चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाभिक विकास मंडळ संस्थापक अध्यक्ष जगदीश वाघ, शहर अध्यक्ष भिकन बोरसे.रामभाऊ जगताप अरुन बोरसे.चंद्रकांत सोनगिरे.कमलेश निकम. कार्याध्यक्ष उदय पवार. गणेश बोरनारे.मुरलीधर कुंवर. सहकार्यध्य विकास फुलपगारे . प्रकाश आण्णा निकम.शहर सचिव विकास बोरसे. अरुण श्रीखंडे,संजय सोनवणे, राहुल सुर्यवंशी,भगवान शिवरामे. हिरामण,सोनवणे .प्रमोद अहिरे युवा. संघटना हर्षल मावळे. ‌गजानन ठाकरे. विशाल निकम. विक्की झुंझार राव.( पिंप्राळा) युवा अध्यक्ष भैय्या वाघ,गोपाल निकम सुरेश सोनगीरे. उमेश वाघ. संदीप वसाने. अश्विन मोरे. राकेश खोंडे. खंबायत सर.एकनाथ सोनवणे,तुळशिराम जगताप.युवराज बोरसे. अशोक फुलपगारे . गणेश सोनवणे. ज्ञानेश्वर सुर्यवंशी. दिलीप खोंडे.हितेश वाघेले.मोहन बोरसे. बस्त्तिराम बोरसे .पंकज, पवार.वासुदेव बोरसे. रवींद्र महाले. दिलीप तांदुळ कर .क्रुषणा अहिराणे. गणेश झारखंडे.पंकज सोनवणे.मोहन पवार. व सर्व पदाधिकार्यांनी व अशोक नगर,अयोध्या नगर दत्त मंडळाने परिश्रम घेतले,तसेच कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका पदाधिकारी व शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.