CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
जळगाव : जामनेर तालुक्यातील वाघारी या गावात राहणाऱ्या २१ वर्षीय राहुल संजय तेली या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावात शोककळा पसरली आहे.सदर घटना ही दि.१२फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी तीन वाजता उघडकीस आली आहे राहुलच्या घरांमध्ये त्याच्या आई वडील व तीन बहिणी असा परिवार आहे.या घटनेची जामनेर पोलीसात नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहे.