CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
रावेर : दि. 15/8/2022 रोजी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय जिवा सेना रावेर तालुका यांच्यावतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा २०२२ व मानाचा नाभिक हिरकणी पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांसोबत आई-वडिलांचा सुद्धा सत्कार झाल्याने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढले विद्यार्थ्यांच्या गुण गौरव कार्यक्रमाप्रसंगी आवर्जुन उपस्थित असलेले अखिल भारतीय जिवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश भाऊ महाले अखिल भारतीय जीवा सेना युवक प्रदेशाध्यक्ष देविदास भाऊ फुलपगारे रावेर तालुक्याचे उद्योजक श्रीराम फाउंडेशनच्या संचालक मा.श्री श्रीराम दादा पाटील रावेर शहराचे माजी नगराध्यक्ष शितल भाऊ पाटील भुसावळ येथील सन्मानीय सदस्य श्री सचिन सोनवणे, अखिल भारतीय जिवा सेना जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ श्रीखंडे जिल्हा सचिव डॉ नरेंद्रजी महाले सर अ.भा जिवा सेना युवक जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ टोंगे जिल्हा तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश बाबा ठाकरे वकील संघाचे अध्यक्ष श्री राजू दादा बोरनारे महिला जिल्हाध्यक्ष कोकिळाताई चित्ते महिला जिल्हा सचिव अनिताताई आंबेकर जिल्हा कार्याध्यक्ष गणेश भाऊ सेठी उल्हासनगर येथून आलेले शरद दादा बोरनारे जिल्हा संघटक आबा दादा चौधरी ,उदय सोनवणे जिल्हा खजिनदार धुळे शहराध्यक्ष राहुल भाऊ सूर्यवंशी जिल्हा युवक उपाध्यक्ष मनोज भाऊ सूर्यवंशी भुसावळ तालुका अध्यक्ष भिका भाऊ बानाईत रावेर अ.भा.तालुका अध्यक्ष जीवन भाऊ बोरनारे तालुका उपाध्यक्ष योगेश भाऊ बोरनारे तालुका कार्याध्यक्ष योगेश भाऊ आमोदकर
तालुका सरचिटणीस राजू दादा बोरनारे तालुका सचिव जीवन निंभोरकर तालुका संपर्कप्रमुख सुरेंद्र भाऊ शिवरामे तालुका युवा अध्यक्ष उमेश भाऊ निंबाळकर श्री संजय बोरसे नाभिक संघ अध्यक्ष,भुसावळ मेजर पगारे साहेब व रावेर शहराच्या नाभिक समाज बांधवांच्या वतीने व वाघोदा शाखा निंभोरा शाखा ऐनपुर शाखा विवरे शाखा खानापूर शाखा कार्यक्रमास अनमोल सहकार्य लाभलं कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व मानाचा नाभिक हिरकणी पुरस्कार प्रदान केला व त्यांनी मनोगत व्यक्त केलं सगळ्यांची मन जिंकून घेतले कार्यक्रमाला महिला व नाभिक बांधव बहुसंख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे शोभा वाढवली कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. योगेश भाऊ आमोदकर सूत्रसंचालन धनराज बोरनारे सर यांनी केले व आयोजकांच्या वतीने आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष जीवन भाऊ बोरनारे यांनी केले व कार्यक्रमानंतर आयोजकांच्या वतीने स्नेहभोजनाच्या कार्यक्रम ही आयोजित केला होता सगळ्यांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला.