CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बेटावद बु।। येथे कामांचा शुभारंभ

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

बेटावद बु ।। (क्राईम बॉर्डर रिपोर्टर ) येथे नुकत्याच निवडून आलेल्या ग्रा.पं .सरपंच उप सरपंच तसेच नवनिर्वाचित सदस्यानी प्रभाग क्र 1 व प्रभाग क्र 3 मध्ये खराब झालेल्या रस्त्यावर मुरूम टाकून कामाचा शुभारंभ केला. विशेष म्हणजे स्वतः उपसरपंच गोपाल कदम व ग्रा पं सदस्या कमलबाई काळे यांचे सुपुत्र तुकाराम काळे यांनी हाती फावडे घेउन मुरूम फैलावण्याचं काम करुन आदर्श निर्माण केला. या कामामुळे सर्वत्र नवीन कार्यकारिणी चं कौतुक होत असून.यापुढे गावाचा चांगल्या प्रकारे विकास होईल अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून येत आहेत.