CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बेटावद बु येथे कोरोनाचा शिरकाव : होमिओप्याथी गोळ्या आर्सेनिक अलबम वाटप

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

बेटावद बु येथे कोरोनाचा शिरकाव : होमिओप्याथी गोळ्या आर्सेनिक अलबम वाटप

बेटावद बु ,ता. जामनेर ( शशिकांत काळे ) : येथील चार जणांना कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन झाले असुन त्यांच्यावर कोविड रुग्णालय जळगांव येथे उपचार सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीना कॉरंटाईन सेंटरला पाठवण्यात आले असून त्यांचे स्वँब टेस्टींगचे नमुने तपसणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत त्यांचे रिपोर्ट यायचे बाकी आहे . गांवत पूर्णपणे बंद पाळला जात आहे . रुग्णांचा रहीवासाचा भाग पूर्णपणे सिल करण्यात आला आहे.

 

कोरोनाचा वाढत्या प्रभावाच्या पाश्वभूमीवर अरविंदभाऊ चितोडीया (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस vjnt सेल ) संभाजी ब्रिगेड बेटावद व क्राईम रिपोर्टर वेलफेअर असोसिएशन ( जळगांव जिल्हा ) यांच्या संयुक्त विद्यमानाने रोग प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या होमिओप्याथी गोळ्या आर्सेनिक अलबम वाटप करण्यात आले.

 

 

यावेळी अजय मराठे,गोपाल वांजुळ,प्रदिप जंजिरे ,सुनिल गोंटे ,अक्षय कोकाटे ,पद्माकर नरवाडे ,ईश्वर कर्हे ,रविंद्र भोयटे ,सोशल डिस्टसींगचे पालन करुन नागरीकांना गोळ्यांचे वाटप केले