CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बेटावद ग्रा पं वर युवाशक्ती पॅनल चा झेंडा

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

बेटावद ग्रा पं वर युवाशक्ती पॅनल चा झेंडा

बेटावद बुद्रुक ,ता.जामनेर (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या ग्रा. पं .सार्वत्रिक निवडणुकीत बेटावद बुद्रुक ग्रा. पं. वर युवाशक्ती पॅनल ने झेंडा रोवला.९ पैकी ५;जागा जिंकत बहूमतात येण्याचा मान युवाशक्ती पॅनलला मिळाला.

तर विरोधात असलेल्या गावकरी पॅनलला ४ जागांवर विजय मिळाला आहे.स्पष्ट बहुमतात असल्यामुळे युवाशक्ती पॅनलचाच सरपंच होणार हे निश्चित झाले आहे.आरक्षण सोडत निघाल्यानंतर कोणाच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडते याची उत्सुकता गावकऱ्यांना लागलेली आहे.युवाशक्ती कडून गोपाल सुधाकर कदम ,अस्माबी लतीफशहा फकीर,कमलबाई तुळशीराम काळे,पद्माकर सिताराम सुरवाडे ,आणि मनीषा कृष्णा पाटील यांचा विजय झाला .

तर गावकरी पॅनल तर्फे मोहन माधव भोयटे,ज्योती गणेश शर्मा, रुपाली दिनकर ठोंबरे,अश्विनाबी इकबाल पटेल यांचा विजय झाला. सर्व विजयी उमेदवारांचे गुलाबपुष्प देऊन क्राईम बॉर्डर चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.