CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

श्री. कल्याणजी घेटे यांनी स्विकारला पोलीस उपअधीक्षक, उस्मानाबाद उप विभागीय अधिकारी पदाचा पदभार

CRIME BORDER | 26 December 2025 | 04:09 PM

श्री. कल्याणजी घेटे यांनी स्विकारला पोलीस उपअधीक्षक, उस्मानाबाद उप विभागीय अधिकारी पदाचा पदभार

कल्याण (क्राईम बॉर्डर वि.प्र) 


ठाणे : कल्याण परिमंडळ ३, ठाणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत असलेल्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कल्याणजी घेटे यांनी दि. ३ सप्टेंबर २०२१ रोजी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. या ठिकाणी त्यांना जास्त कालावधी मिळाला नाही.कारण त्यांची पदोन्नती झाल्याने त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी कमी मिळाली यापूर्वी त्यांनी कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार सांभाळला होता.


श्री.कल्याणजी घेटे हे अभ्यासू व शिस्तप्रिय अधिकारी असून त्यांनी यापूर्वी नारपोली याठिकाणी वाहतूक शाखेचे वपोनिरी. म्हणूनही ते नियुक्त होते 

 ते मनमिळाऊ व कार्य तत्पर पोलीस अधिकारी असून ते वाहन चालक , पोलीस शिपाई व अधिकाऱ्यांपर्यंत एक शिस्तप्रिय पोलीस ऑफिसर म्हणून ओळखल्या जातात.ते एक समाजप्रिय व्यक्तीही आहेत.समाजातील घटकाने चुकीचे काम करू नये त्यांनी कायदा पाळवा यासाठी ते जागृक असतात गुन्हेगारी कशी मोडीत काढता येईल यासाठीही त्यांचे प्रयत्न व नवनवीन प्रयोग सुरु असलात.ते

कल्याणकर व पत्रकारांमध्येही लोकप्रिय आहे.

 


श्री .कल्याणजी घेटे यांनी उस्मानाबाद येथे पदभार स्वीकारताच त्यांचे पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन करुन स्वागत केले.