CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बोदवड येथे संत सेना महाराज पुण्यतिथी कोरोना नियमांचे पालन करुन साजरी

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

जळगाव (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क ): कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रस्तावना गणेश सोनोने-(तालुका सचिव)हयांनी केली. सुरुवातीला संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती तालुका अध्यक्ष विवेक वखरे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. सकल नाभिक समाजातर्फे संत सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी झाली.यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात आले.

१.शारदा कैलास सुरंशे.(१२ वी-७५.५०%)

२.सुचिता भगवान महाले.(१२ वी-८१.१६%)

३.प्रतीक अनिल डापसे (१०वी-७६%)

४. ऋषिकेश राजाराम सोनवणे (१० वी-७६.६०%) ५.मिताली राजेंद्र बिडके-१२ वी(८५%) ६.किरण प्रकाश बाभुळकर-(BSC-90%) ७.विवेक अनिल अंभोरे-(१० वी -७६.६०%) ८.कार्तिकेय अनिल अंभोरे-(स्कॉलरशिप परीक्षा) तसेच नाभिक समाजाकडून सत्कार करण्यात आले.

१.बेबाबाई संजय आवटे.(पद-ग्रा.प.सदस्या-लोणवाडी)

२.वैभव रवींद्र बोरणारे-( कोविड ड्युटी)

तसेच नाभिक समाजाच्या जागे मध्ये मंदिर बांधकामासाठी संत सेना महाराज ह्यांच्या पुण्यतिथि निमित्त समाजाच्या लोकांनी देणगी दिली.

१.श्रीकृष्ण काशिनाथ तायडे यांनी वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ देणगी दिली. रा.घानखेड (५०००रु.) काही समाज बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यात १) कु.प्रणाली विवेक वखरे (इ.३ री विद्यार्थीनी )२)रोहित विवेक वखरे(इ.५ वी विद्यार्थी),३)सोपान महाले.४)गजानन भोंडेकर (अध्यक्ष नाभिक टायगर सेना),५)संजय वाघ सर (जिल्हा कर्मचारी कार्याध्यक्ष),६)विवेक वखरे-(तालुकाध्यक्ष बोदवड नाभिक महामंडळ),७)अमोल आमोदकर(जिल्हा प्रसिद्धी प्रमुख) ८)कार्यक्रम च्या शेवटी आभार प्रदर्शन हे कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र डापसे(अध्यक्ष संत सेना बहुउद्देशीय संस्था) यांनी केले.या वेळेस मधुकर वखरे व सकल नाभिक समाज उपस्थित होते.