CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

भारतीय सैन्यदलातून म्हसावद गावाचे फौजी विकास पाटील सेवानिवृत्त,जंगी स्वागत

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

जळगाव /म्हसावद (क्राईम बॉर्डर-न्यूज नेटवर्क) : विकास संतोष पाटील हे १९ वर्ष भारत मातेची सेवा करून भारतीय सैन्यदलातून ३१ जुलै २०२१ रोजी निवृत्त झाले . हि माहिती येथील गावकरी व संघर्ष क्रिकेट कलब चे मित्र यांना कळताच सर्व मित्र मंडळी यांनी विकास फौजी याचे आगमन व स्वागतासाठी मेन बाजार चौकात विकास फौजी यांचे बैनार लावण्यात आले. स्वागता साठी.बुलडोझर यावर फुल भरण्यात आले.विकास फौजी हे गावात आल्या बरोबरच डिजे लाऊन त्याचे स्वागत करण्यात आले. व चौकात बुलडोझर ने फुलांचा वर्षाव करण्यात आले. व गावकऱ्यांनी फुलांचा वर्षाव करून त्यांना फुलांचा गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

म्हसावद गावातले सरपंच व उपसरपंच व ग्रापंचायत सदस्य यांनी विकास फौजी यांचे फुलांचा गुच्छा देऊन व माळा घालून स्वागत केले .जय जवान जय किसान,हिंदुस्थान जिंदाबाद.अशा घोषणा देण्यात आल्या . संघर्ष ग्रुप च्या वतीने ही सत्कार करण्यात आला व मरिमाता मंदिर येथे शाली व पुष्पहार घालून गावात मिरवणूक काढण्यात आली.देशासाठी १९.वर्ष सेवा देऊन विकास फौजी जसे घरी आले तेव्हा यांचे आई वडील व पत्नी यांचे मन अगदी भरून आले.धान्य आहे . ते आई वडील जे आपल्या मुलांना भारत मातेच्या रक्षणा साठी अर्पण करून देतात. जय हिंद जय भारत.

EDITOR : RAJENDRA VAKHARE