CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बेटावद बु।। येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

बेटावद बु।। (क्राईम बॉर्डर-रिपोर्टर) :- जिजाऊ जन्मोत्सव सोहळा निमित्ताने बेटावद बु।। येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सर्व तरुण मंडळींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.गावातील महिलांनी जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमानन्तर अल्पोपहाराचा आस्वाद गावकऱ्यांनी घेतला.सर्व तरुणांनी व स्त्रियांनी कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.