CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

जामनेर तालुक्यात शिवसेनेचे २० ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

बेटावद बु ।। (क्राईम बॉर्डर प्रतिनिधी) :- जामनेर तालुक्यात सर्वाधिक २० सद्स्य बिनविरोध निवडण्याचा मान शिवसेनेला मिळाला आहे. अशी माहिती बेटावद बु।। शिवसेना शाखाप्रमुख भूषण गरुड यांनी क्राईम बॉर्डर ला दिली.ग्रा पं निवडणूकीची रणधुमाळी जोरदार सुरू असतांना शिवसेनेसाठी ही आनंदाची मोठी बाब आहे. शिवसेना जामनेर तालुक्यात आपला जम बसवत असून येणाऱ्या जि.प., पं. समिती निवडणुकीत शिवसेना खाते उघडणार अशी खात्री गरुड यांनी व्यक्त केली.

शिवसेनेच्या या यशाबद्द्ल जिल्हा उपप्रमुख डॉ.मनोहर पाटील ,युवा प्रमुख विश्वजित पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलकंठ पाटील यांनी शिवसैनिकांचे आभार मानून व विजयी सदस्यांना शुभेच्छा दिल्या.