CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

नेरी-दिगर येथील संशयीत रुग्णाचा उपचारा दरम्यान काल मृत्यु

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

नेरी-दिगर येथील संशयीत रुग्णाचा उपचारा दरम्यान काल मृत्यु

नेरी ता.जामनेर (संतोष भावसार) : जामनेरकरांची चिंता वाढवणारी बातमी जामनेर तालुक्यातील नेरी-दिगर येथील संशयीत रुग्णाचा उपचारा दरम्यान दि.२८/०४/२०२० रोजी मृत्यु झाला असून त्याचा कोरोना तपासणी अहवाल येणे बाकी आहे.तहसीलदार यांनी परिवाराला अंत्यविधीसाठी परवानगी नाकारली असून तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रशासन परिसर सिल करणार.जामनेर तालुक्यातील जनतेने खबरदारी घेण्याचे तहसीलदार यांचे यांनी आवाहन केले आहे.