CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

म्हसावद गावात लॉकडाऊनचे तीन तेरा

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

म्हसावद गावात लॉकडाऊनचे तीन तेरा

म्हसावद ता जि.जळगाव (सलीम शाह ) : म्हसावद या ठिकाणी लॉकडाऊनचे तीन तेरा वाजले आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी वारंवार संवाद साधून आवाहन केले कि, विनाकारण गावात फिरू नये,जरुरी काम असल्यावर घरून निघतांना आपल्या तोंडाला मास्क वापरा तरी म्हसावदकर काही ऐकायला तयार नाही . म्हसावद गावात वारंवार सूचना दिल्या तरी काही लोक लॉकडाऊन व मास्कचे नियम पाळत नाही.ज्यांना कोरोनाचे महत्व समजले आहे ते घरात आहेत . म्हसावद गावात दवंडी फिरविण्यात आली आहे की , विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर व घोळका करून बसणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तोंडाला मास्क न लावणाऱ्यावर प्रत्येकी ५०० /- रुपये दंड वसूल करण्यात येईल असा निर्णय म्हसावद गावात घेण्यात आला आहे .