CRIME BORDER | 26 December 2025 | 04:32 PM
लोणावळा -श्रावणी कामत
लोणावळा : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी (१०० वी ) जयंती निमित्त मावळचे आमदार सुनील (अण्णा) शेळके यांच्या मदत नव्हे (कर्तव्य द्वारे) सिद्धार्थ नगर ,रामनगर ,भुशी ,हनुमान टेकडी येथे सर्वत्र १२००० मास्क चे वाटप सोशल डिस्टन्स च पालन करून घरोघरी देऊन करण्यात आले.
या वेळी मातंग समाज चे अध्यक्ष जयसिंग बोभाटे,उपाध्यक्ष शांताराम साठे,कार्याध्यक्ष अशोक बोभाटे,खंडू बोभाटे,उदय बोभाटे,नगरसेविका कल्पना आखाडे ,मदत नव्हे कर्तव्य चे कार्यकर्ते अशोक ढाकोळ ,दीपक माल पुटे,अविनाश ढमढेरे,धनंजय काळोखे,अक्षय काळे,गणेश देशपांडे,अविनाश माल पुटे,विनोद चव्हाण ,मंगेश गायकवाड आदींनी चांगल्या परीने परिश्रम घेतले .