CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM
लोणावळा ( श्रावणी कामत ) : छत्रपती शिवराय प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांच्या वतीने १४ वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळा धुमधामाने पार पडत होते. या वर्षी कॉरोनोच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम रद्द करण्यात आला. सोहळ्यात ज्या वधू वारांनी नाव नोंदणी केली होती, त्यांना संसार उपयोगी भांड्याचे वाटप करण्यात आले यावेळी काश गवळी(सस्थापक),लाब मराठे अध्यक्ष,नरेश खोंडगे(सचिव), गिरीधर पाटणकर (विश्वस्थ),बाळासाहेब कडू(विश्वस्थ),प्रकाश हरपुडे(विश्वस्थ),दिलीप पवार (विश्वस्थ),मधुर पाटणकर,देवेंद्र देमघरे आदी मान्यवर उपस्थित होते.