CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन एनजीओ च्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा कामत यांचा सन्मान

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM

क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन एनजीओ च्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा कामत यांचा सन्मान

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

पुणे : क्राईम बॉर्डर च्या पत्रकार व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) च्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा कामत यांनी पावसाळी सिझन बंदोबस्त व गणेशोत्सव २०२१ मध्ये विशेष पोलीस अधिकारी म्हणून प्रशंसनीय कामाबद्दल (SP)डॉ अभिनव देशमूख यांच्या हस्ते सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात आले.

संस्थापक राजेंद्र वखरे व राष्ट्रीय अध्यक्षा सौ.सीमाताई वखरे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. गजानन आंबेकर महाराष्ट्र प्रदेश कार्यध्यक्ष नितीन सैद यांनी त्यांचे अभिनंदन केले.