CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

इंडियन स्काऊट गाईड लोणावळा गिल्डची कार्यकारिणी जाहीर

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM

No image available

लोणावळा : (प्रतिनिधी श्रावणी कामत ): इंडियन स्काऊट गाईड लोणावळा गिल्डने कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेऊन सभा पार पाडली .लोणावळा गिल्डची सभा इंडियन स्काऊट गाईड महाराष्ट्र राज्य सचिव डॉ . अमोल कालेकर यांच्या उपस्थीत त पार पडली या सभेत लोणावळा गिल्डच्या अध्यक्ष पदी अशोक घाडगे ,उपाध्यक्ष पदी रत्नप्रभा गायकवाड ,सचिव पदी सुनिल शिंदे व खजिनदार पदी सुरेश गायकवाड यांची निवड करण्यात आली या वेळी गिल्ड चे सदस्य शशिकांत भोसले , सोनीया कसबे ,श्रावणी कामत ,आशीष जहांगीर ,नीतू पूजारी ,सायली जोशीं ,हेमलता शर्मा ,धीरज निकम,संतोषी तोंडे आदी उपस्थित होते