CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन तर्फे भाजे येथे वृक्षारोपण संपन्न

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM

No image available

लोणावळा ( क्राईम बॉर्डर टीम) : '' चला पेटवू या दिवे, ज्या ठिकाणी अजूनही अंधार आहे.'' हे ब्रीद घेऊन सदर संस्था ही कार्यरत आहे. या संस्थेचे रोपटे १४ जून २०१३ रोजी लावण्यात आले असून आता या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर होत आहे.

हळूहळू विविध जिल्ह्यात या संस्थेचे स्वयंसेवक तयार होत असून सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येत असतात त्याचाच एक भाग म्हणून क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या महाराष्ट्र स्टेट कमिटी मेंबर सौ . श्रावणी उर्फ चित्रा कामत यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सौ. सीमा वखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजे येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला या वेळी येथे वृक्षारोपण करण्यात आले .

भाजे जिल्हा पुणे झेडपी शाळेत नुकतेच वृक्षारोपण संपन्न झाले .या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव पथवे सर, भाजे गावचे सरपंच चेतन मानकर, उपसरपंच अश्विनीताई खाटपे कर्मचारी उल्हास दळवी ,पुनम शिवेकर व नंदाताई दळवी उपस्थित होते.शाळेतील संबंधित शिक्षक व संस्थेचे सहयोगी उपस्थित होते यावेळी कोरोना संबंधी चे सर्व नियम पाळण्यात आले होते.