CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

राजगुरुनगर शहरातील संगम क्लॉथ सेंटर दुकानास आग

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM

राजगुरुनगर शहरातील संगम क्लॉथ सेंटर दुकानास आग

CRIME BORDER पुणे विभागीय प्रमुख : नितिन सैद

राजगुरुनगर : राजगुरुनगर शहरातील मध्यवर्ती ठीकाणी. शिरूर भीमाशंकर रोड लगतचे खुप वर्षांपासून असणारे कपड्याचे मोठया शोरूमला अचानक सायंकाळी ४:३० वाजताआग लागली असून. कोणास कळायच्या आत आगीने रुद्र रुप धारण केले.आग विझवण्या साठी अग्निशमन दलास प्रचारण करण्यात आले आग विझवण्याचा आटोकत प्रयत्न केला. आग मोठी असल्या कारणाने शहरात धूराचे लोट दिसून येत होते.

३ मजली बिल्डिंग असल्याने आग विझवणे सोपे नव्हते. त्यात बघ्याची खुप गर्दी जमली होती मोबाईल वर शूटिंग काढणारे मुळे आग विझवणाऱ्याना अड़चण निर्माण होत होती.वेळीच पोलीस अधिकारी घटना स्थळी येऊन जमावस पांगवले त्या नंतर आग अटोक्यात आणली आग कश्यामुळे लागली अद्याप समजले नसून प्रांत अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपास पोलीस करताहेत.

CRIME BORDER मुख्य संपादक : राजेंद्र वखरे,