CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

राजगुरुनगर येथे तड़ीपार गुंडाच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM

No image available

राजगुरुनगर ऋतुजा (टाकळकर) : राजगुरुनगर येथे पाबळ रोडला दि.१२ जुलै रोजी पहाटेच्या वेळी तड़ीपार असलेला कुख्यात गुंड पप्पू उर्फ राहुल वाडेकर याची मानेवर पिस्तूलातुन गोळी व डोक्यात दगड घालून निघृण हत्त्या करण्यात आली.

खून,खुनाचा प्रयत्न करणे,दरोडा,अशा गुन्ह्यांमध्ये सहा महीन्यासाठी तीन तालुक्यातुन तड़ीपार करण्यात आलेला गुंड पप्पू उर्फ राहुल वाडेकर आपल्या लहान मुलीस भेटण्यासाठी मध्यरात्रीच्या वेळी आला होता.जुन्या वदातुन हा खून झाल्याचे पोलीसांचा अंदाज असून पुढील तपास राजगुरुनगर पोलीस करत आहेत.

मुख्य संपादक राजेंद्र वखरे

पुणे विभागीय प्रमुख नितिन सैद