CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची जन्म शताब्दी जयंती तुंगार्ली आंबेडकर नगर येथे साजरी

CRIME BORDER | 26 December 2025 | 04:35 PM

साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची जन्म शताब्दी जयंती तुंगार्ली आंबेडकर नगर येथे साजरी

लोणावळा  ( श्रावणी कामत ) : लोणावळा तुंगार्ली आंबेडकर नगर येथे दि . १/८/२०२० रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सच पालन करून घरात साजरी केली .

त्याचबरोबर ईद असल्यामुळे मुस्लिम बांधवांचा इदी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला .व १० वी  ९० % व ८५% ने पास झालेल्या विद्यार्थिनीचे पुष्प देऊन संन्मान करण्यात आले. या वेळी जयेश रामजी देसाई अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्र वादी काँग्रेस पार्टी लोणावळा शहर , अशोक बोभाटे मातंग समाज कार्याध्यक्ष , गुरुकुल हायस्कूल चे कला शिक्षक रमेश बोन्द्रे व आंबेडकर नगर तुंगार्ली ग्रामस्थ उपस्थित होते