CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डॉक्टर डे च्या दिवशी डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:47 PM

डॉक्टर डे च्या दिवशी डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या

पुणे (नितिन सैद) : डॉक्टर डे दिवशी पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याने आत्महत्या केली पुणे येथील वानवड़ी,आझादनगर येथील घटना.डॉ. निखिल शेंडकर व डॉ. अंकिता शेंडकर अशी मृत्यु पावलेल्या डॉक्टर दांम्पत्याचे नाव आहे.अशी माहिती वानवड़ी पोलिसांनी दिली.

घटना अशी की काल रात्री अगोदर २६ वर्षीय पत्नी डॉ अंकिता यांनी ओढ़नी च्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यानंतर पत्नीचा मृत्यु सहन न झाल्याने डॉ निखील शेंडकर वय २८ वर्ष यांनी आज सकाळी आत्महत्या केली.
डॉक्टर दाम्पत्याचे मृत्यु चे कारण अद्याप समजले नसून.मृत्यु पूर्वी कोणतीही सुसाईड नोटस सापडली नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.