CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

रामेश्वर पुंजाबा काळे (महाराज) यांची क्राईम बॉर्डरच्या प्रतिनिधी पदी नियुक्ती

CRIME BORDER | 27 December | 01:27 PM

डोंबिवली (प्रधान कचेरी) : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे एकमेव क्राईम बॉर्डर च्या प्रतिनिधी पदावर नुकतीच डोंबिवली येथील रामेश्वर पुंजाबा काळे (महाराज) यांची मानसेवी नियुक्ती नुकतीच मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी जाहीर केली आहे.

त्यांना सामाजिक,सांस्कृतिक व अध्यात्मिक ,जनसेवेचीआवड असून त्यांना क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ ),आणि भरोसा फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक कार्य करायचे आहे .त्यांच्या या निवडीने आप्त मित्रपरिवार व सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.