CRIME BORDER | 27 December | 01:27 PM
Dr. Shashikant Kale
डोंबिवली (प्रधान कचेरी) : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या भुसावळ ग्रामीण तालुका प्रतिनिधी पदावर नुकतीच मु. पो. सावतर निंभोरा ,ता.भुसावळ,जि .जळगाव येथील सुरेश जिवराम कोळी यांची मानसेवी नियुक्ती नुकतीच मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी जाहीर केली आहे.
त्यांना सामाजिक,सांस्कृतिक व अध्यात्मिक ,जनसेवेचीआवड असून त्यांना क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) च्या माध्यमातून सामाजिक कार्य करायचे आहे .त्यांच्या या निवडीने आप्त मित्रपरिवार व सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
