CRIME BORDER | 27 December | 01:27 PM
डोंबिवली (प्रधान कार्यालय) : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या प्रतिनिधी पदावर नुकतीच डोंबिवली येथील रामकिशोर मुखराम रज्जक यांची मानसेवी नियुक्ती नुकतीच मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी जाहीर केली आहे.
त्यांना सामाजिक,सांस्कृतिक व अध्यात्मिक ,जनसेवेचीआवड असून त्यांना क्राईम बॉर्डर व पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ ) च्या माध्यमातून सामाजिक कार्य करायचे आहे .त्यांच्या या निवडीने आप्त मित्रपरिवार व सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.