CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी

CRIME BORDER | 26 December 2025 | 04:37 PM

लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी


लोणावळा (क्राईम बॉर्डर टीम) : येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास सजावट करून महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.मावळ व लोणावळा शहर परिसरातील शिवभक्त शिवज्योत घेऊन येत असतात त्यांचे शिवजयंती समितीने स्वागत केले.प्रियदर्शनी संकुल येथे शिवसेना लोणावळा शहर व लोक विशेष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते .लोणावळा शहर व परिसरातील आशा सेविका वर्कर्स यांना कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी मावळ- पिंपरी चिंचवड च्या नवनियुक्त सह-संपर्कप्रमुख श्रीमती शादानभाभी चौधरी व शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांनी मार्गदर्शन केले. सदर शिवजयंती कार्यक्रम युवासेना मावळ विधानसभा समन्वयक शाम सुतार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद राव हुलावळे, मावळ तालुका प्रमुख राजेश खांढभोर, उप तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश केदारी, महिला शहर संघटक  कल्पना आखाडे ,नगरसेवक शिवदास पिल्ले, सिंधुताई परदेशी, समन्वयक जयवंत दळवी, उपशहर प्रमुख मनीष पवार ,संजय भोईर ,प्रकाश पाठारे, युवा सेना अध्यक्ष तानाजी सूर्यवंशी, सुरेखा देवकर ,मनिषा भांगरे आदी मान्यवर उपस्थित होते.