CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

शुभम कानसकर यांची क्राईम बॉर्डरच्या प्रतिनिधी पदी नियुक्ती

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:57 PM

शुभम कानसकर यांची क्राईम बॉर्डरच्या प्रतिनिधी पदी नियुक्ती

डोंबिवली (प्रधान कार्यालय) : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या ठाणे/मुंबई प्रतिनिधी पदावर नुकतीच डोंबिवली येथील शुभम कानसकर यांची नियुक्ती मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी केली आहे.

शुभम कानसकर हे क्राईम बॉर्डर परिवारामध्ये सन २०२१ पासून कार्यरत असून त्यांचे कार्य पाहून त्यांची क्राईम बॉर्डरच्या संपादकीय विभागाने नियुक्ती केली आहे.

शुभम कानसकर यांना सामाजिक व अध्यात्मिक जनसेवेचीआवड असून त्यांना क्राईम बॉर्डर व पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन NGOच्या माध्यमातून सामाजिक कार्य करायचे आहे.त्यांच्या या निवडीने आप्त मित्रपरिवार व सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.