CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डॉ. गजानन आंबेकर यांची क्राईम बॉर्डर च्या कोकण विभागीय संपादक पदावर नियुक्ती

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:57 PM

डॉ. गजानन आंबेकर यांची क्राईम बॉर्डर च्या कोकण विभागीय संपादक पदावर नियुक्ती

डोंबिवली प्रधान कार्यालय : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या कोकण विभागीय संपादक पदावर चिपळूण येथील डॉ. गजानन सुभाष आंबेकर यांच्या पत्रकारिता , आध्यात्मिक, शैक्षणिक , सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी नियुक्ती जाहीर केली आहे.

डॉ. गजानन आंबेकर यांना पत्रकारिता ,आध्यात्मिक,शैक्षणिक सामाजिक व जनसेवेच्या कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ), पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.