CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

जेष्ठ समाज सेवक शिवाजी तु. झोडगे यांची क्राईम बॉर्डर च्या मुंबई /पुणे जिल्हा प्रतिनिधी पदावर दुसऱ्यांदा नियुक्ती

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:57 PM

जेष्ठ समाज सेवक शिवाजी तु. झोडगे यांची क्राईम बॉर्डर च्या मुंबई /पुणे जिल्हा प्रतिनिधी पदावर दुसऱ्यांदा नियुक्ती

प्रधान कार्यालय : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या मुंबई /पुणे जिल्हा प्रतिनिधी पदावर भायखळा / मुंबई येथील जेष्ठ समाज सेवक शिवाजी तुकाराम झोडगे यांच्या प्रदीर्घ सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी दुसऱ्यांदा नियुक्ती नियुक्ती जाहीर केली आहे.

शिवाजी तुकाराम झोडगे यांना सामाजिक व जनसेवेच्या विशेष कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी व क्राईम बॉर्डर तसेच क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

जेष्ठ समाज सेवक शिवाजी झोडगे (वय ७६) , यांच्या अनुभवाचा अन्यायग्रस्त व क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) ला नक्कीच उपयोग होईल असे उद्गार मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी नियुक्ती जाहीर करतांना काढले या वेळी राज्य कमिटी मेंबर कैलास झोडगे उपस्थित होते.