CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कु. प्राजक्ता चौधरी यांची क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन च्या महिला आघाडीच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:57 PM

कु. प्राजक्ता चौधरी यांची क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन च्या महिला आघाडीच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती

कार्यालय (प्रतिनिधी) : चला पेटवू या दिवे ,ज्याठिकाणी अजूनही अंधार आहे. हे ब्रिद घेऊन दि. १४ जून २०१३ पासून कार्यरत असलेल्या क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन च्या महिला आघाडीच्या प्रभारी जळगाव जिल्हा अध्यक्ष पदावर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व क्राईम बॉर्डर च्या वरणगाव येथील युवा पत्रकार (एफएल ) कु. प्राजक्ता चौधरी यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेचे खान्देश विभाग प्रमुख डॉ. शशिकांत काळे यांच्या विशेष शिफारशी वरून त्यांची मानसेवी प्रभारी नियुक्ती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे यांनी जाहीर केली.

त्यांना सामाजिक , आध्यात्मिक ,पत्रकारिता या कार्याची आवड असून त्यांना क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) माध्यमातून त्यांना समाजकार्य करायचे आहे.त्यांच्या या निवडीने मित्र परिवार व सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .