CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

सौ. नयना चौधरी यांची क्राईम बॉर्डर च्या वरणगाव शहर प्रतिनिधी पदावर नियुक्ती

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:57 PM

सौ. नयना चौधरी यांची क्राईम बॉर्डर च्या वरणगाव शहर प्रतिनिधी पदावर नियुक्ती

डोंबिवली प्रधान कार्यालय : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या वरणगाव शहर प्रतिनिधी पदावर वरणगाव येथील रहिवाशी सौ. नयना निलेश चौधरी यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची विशेष दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी खान्देश विभाग प्रमुख डॉ. शशिकांत काळे यांच्या शिफारशीवरून सदर मानसेवी नियुक्ती जाहीर केली आहे.

सौ. नयना निलेश चौधरी यांना सामाजिक व जनसेवेच्या कार्याची आवड असून महिला व गोरगरिबांसाठी क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) च्या माध्यमातून त्यांना पत्रकारिता व सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.