CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

क्राईम बॉर्डर च्या मुंबई विभागीय उपसंपादक पदी अभिनेता/ लेखक/ दिग्दर्शक नितीन तळपदे यांची नियुक्ती

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:57 PM

क्राईम बॉर्डर च्या मुंबई विभागीय उपसंपादक पदी अभिनेता/ लेखक/ दिग्दर्शक नितीन तळपदे यांची नियुक्ती

प्रधान कार्यालय : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या मुंबई विभागीय उपसंपादक पदी श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ मुलुंड चे संस्थापक अध्यक्ष तसेच प्रसिद्ध अभिनेता/ लेखक/ दिग्दर्शक पदावर कार्यरत असलेले नितीन प्रकाश तळपदे (गुरुजी) यांची क्राईम बॉर्डरच्या मानसेवी उपसंपादक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी केली.

नितीन तळपदे यांच्या प्रदीर्घ अभिनेता/ लेखक/ दिग्दर्शक व सामाजिक या कार्याची विशेष दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी नियुक्ती जाहीर केली आहे.

त्यांना सामाजिक ,चित्रपट ,मालिका व जनसेवेच्या विशेष कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी क्राईम बॉर्डर तसेच पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.