CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

क्राईम बॉर्डर च्या महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पदावर सतिश पवार यांची नियुक्ती

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:57 PM

क्राईम बॉर्डर च्या महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पदावर सतिश पवार यांची नियुक्ती

CRIME BORDER HEAD QUATER :- पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पदावर डोंबिवली येथील समाजसेवक सतिश पवार यांच्या सामाजिक व पत्रकारिता या क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी त्यांची मानसेवी नियुक्ती जाहीर केली आहे. सतिश पवार हे गेल्या ७ वर्षांपासून क्राईम बॉर्डर चे प्रतिनिधी असून त्यांची सलग आठव्यांदा संपादकीय मंडळाने फेरनिवड केली .

त्यांना सामाजिक , पत्रकारिता या कार्याची आवड असून त्यांना क्राईम बॉर्डर व पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) त्या माध्यमातून त्यांना समाजकार्य करायचे आहे. त्यांना महाराष्ट्र राज्यात वृत्तांकन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे.त्यांच्या या निवडीने मित्र परिवार व सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .